Welcome: to "Shaheen-De"

Welcome: to "Shaheen" Welcome to-“Shaheen " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Kavyapushpa.Kavitri- “Shaheen-De " Thanks..! .

Sunday, 17 October 2021

काहूर.... 17-10-2021

कल्पनेच्या  गावात .....
काहूर का  माजले....
शब्द  हरवतील.....
उगाच  वाटले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफुलांनी तूझ्या..... 
काहूर रे दाटते..... 
ऋणानुबंध वेगळेच ....
तुझ्याशी वाटते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतरी भाव  ते....
पुन्हा पुन्हा उठलेले ....
आठवांचे  काहूर का....
आज मनी दाटलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भरलेल्या  डोळ्यात  तूझ्या .....
काहूर का  दाटले.....
रडावे सोबतीने तुझ्या ....
का ग असे वाटले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परक झालं  म्हणे  माहेर...
काहूर मनी ग दाटलं....
जगरहाटी  ची का बाहुली मी....
मनाला वाईट ग वाटलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     शाही... ✍️✍️

 

7 comments:

  1. Khupch sundhar lihale di apratim rachna 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫👏

    ReplyDelete
  2. ह्रदयस्पर्शी रचना... अप्रतीम... सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना केल्या सखी 👌👌🌹🌹🌹🌺🌺

    ReplyDelete
  4. दोन्ही सेमच आहे

    ReplyDelete
  5. व्वा व्वा अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर रचना..👍👌✍️🍫

    ReplyDelete

काहूर.... 17-10-2021

कल्पनेच्या  गावात ..... काहूर का  माजले.... शब्द  हरवतील..... उगाच  वाटले.... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शब्दफुलांनी तूझ्या.....  काहूर रे द...

Search This Blog