काहूर का माजले....
शब्द हरवतील.....
उगाच वाटले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफुलांनी तूझ्या.....
काहूर रे दाटते.....
ऋणानुबंध वेगळेच ....
तुझ्याशी वाटते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतरी भाव ते....
पुन्हा पुन्हा उठलेले ....
आठवांचे काहूर का....
आज मनी दाटलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भरलेल्या डोळ्यात तूझ्या .....
काहूर का दाटले.....
रडावे सोबतीने तुझ्या ....
का ग असे वाटले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परक झालं म्हणे माहेर...
काहूर मनी ग दाटलं....
जगरहाटी ची का बाहुली मी....
मनाला वाईट ग वाटलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
Khupch sundhar lihale di apratim rachna 👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫👏
ReplyDeleteह्रदयस्पर्शी रचना... अप्रतीम... सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केल्या सखी 👌👌🌹🌹🌹🌺🌺
ReplyDeleteदोन्ही सेमच आहे
ReplyDeleteव्वा व्वा अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना..👍👌✍️🍫
ReplyDelete